शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पातूर-बाळापूर महामार्गावर ट्रकची दुचाकीस धडक: युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:26 IST

पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.

पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.पातूर तालुक्यातील चरणगाव येथील योगेश वसतकार हा दुचाकी क्रमांक एमएच ३० एसी १४९२ ने पातूरकडे जात होता. दरम्यान, समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीजी ७९३५ ने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर मोगरे, अवचार, मनीष घुगे आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने जखमी युवकास अकोला येथे पाठविले; मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर पातूर पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.  वीट, डस्टची वाहतूक ठरतेय जीवघेणीपातूर-बाळापूर तथा पातूर-अकोला महामार्गा वरून दिवसभर विटा आणि डस्टची वाहतूक ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसभर राहते. या वाहनांमधून विटा आणि डस्ट उतरवल्यानंतरही मोठ्या प्रमाणात धूळ शिल्लक राहते. ही धूळ रस्त्याने जात असताना दुचाकी चालकांच्या डोळ््यात जात असल्याने या मार्गावर अपघातामध्ये वाढ झाली आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांना विटा किंवा डस्ट खाली केल्यानंतर धूळ स्वच्छ करण्यास तंबी देण्याची गरज आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरBalapurबाळापूर