शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

By admin | Updated: September 7, 2014 23:58 IST

उरळ पोलिसांची कारवाई.

उरळ: स्थानिक पोलिसांनी रविवार, ७ सप्टेंबर रोजी विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक निंबा फाटा येथे पकडून त्यांच्याकडून एकूण २३,८00 रुपयांचा दंड वसूल केला.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कवठा येथून अकोल्याकडे विना रॉयल्टी रेतीची अवैधपणे वाहतूक करीत असलेल्या एम. एच. ३0 ए.बी. २९११ व एम. एच. ३0 ए. ३७११ क्रमांकाचे दोन ट्रक जमादार सुरेश तायडे यांनी निंबा फाटा येथे पकडले.यावेळी शरद देवराव मोरे (रा. लोहारा) व शेख अन्वर खैरमोहम्मद (रा. बाळापूर) या ट्रकचालकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ट्रक मालकांकडून अनुक्रमे ९,४00 रु. व १४,४00 रु. असा एकूण २३,८00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.