शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अवैध गौण खनिजासह दोन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 21:35 IST

हिवरखेड : अडगाव-सिरसोलीदरम्यान २२ ऑक्टोबर रोजी  अवैध गौणखनिज चोरून नेत असताना दोन ट्रॅक्टरसह  दोघांजणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली. 

ठळक मुद्देदोन जणाविरुद्ध गुन्हा दाखलबोर्डी नदीतून होतेय गौणखनिजाची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : अडगाव-सिरसोलीदरम्यान २२ ऑक्टोबर रोजी  अवैध गौणखनिज चोरून नेत असताना दोन ट्रॅक्टरसह  दोघांजणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली. अडगाव-सिरसोली बोर्डी नदीमधून अवैधरित्या गौणखनिज ट्रॅ क्टर-ट्रॉलीमधून चोरून नेत असल्याची माहिती हिवरखेड  पोलिसांना रविवारी मिळाली. त्यावरून  ठाणेदार विकास देवरे  यांच्या मार्गदर्शनात पांडुरंग राऊत, हवालदार संजय पाटील,  आकाश राठोड, संजय महल्ले यांनी नदीपात्रातून अवैध  गौणखनिज नेत असताना  एमएच ३७ ए ५0८६ व एमएच ३0  डी ३६५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह अवैध गौणखनिज  असा चार लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या  प्रकरणी सरकारतर्फे संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून  पोलिसांनी अ. शफी अ. नबी, ख्वाजाअली इनायतअली रा.  अडगाव या दोघा जणांविरुद्ध भा.दं.वि.च्या ३७९ कलमान्वये  गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हिवरखेड पोलीस पुढील तपास  करीत आहेत.