शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात होणार दोन हजार रुपये जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 11:04 IST

११ हजार बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये इमारतींची बांधकामे बंद पडल्याने बांधकाम मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त व सक्रिय ११ हजार बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा होणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले आहे. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत इमारतींची बांधकामे बंद पडल्याने बांधकाम मजुरांच्या हाताला काम नाही. रोजगार मिळत नसल्याने बांधकाम मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाउन’च्या कालावधीत जीवनातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय शासनाच्या कामगार विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त कार्यरत ११ हजार बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

नोंदणीकृ त व सक्रिय कार्यरत बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय शासनाच्या कामगार विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त व कार्यरत ११ हजार बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची किंवा कोणाशीही संपर्क साधण्याची गरज नाही.-राजू गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, अकोला.‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील बांधकाम मजुरांच्या हाताला काम नसल्याने बांधकाम मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे; परंतु मदतीची ही रक्कम अत्यल्प असून, बांधकाम मजुरांना प्रत्येकी किमान ५ हजार रुपयांची मदत मिळणे गरजेचे आहे.-शैलेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, बांधकाम बिल्डिंग पेंटर्स असोसिएशन.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार