शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

अजमेर उर्स उत्सवाकरिता अकोलामार्गे दोन विशेष रेल्वे

By atul.jaiswal | Updated: January 7, 2024 14:24 IST

दक्षीण मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०७१२५ हैदराबाद-अजमेर विशेष गाडी सोमवारी

अकोला : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थान राज्यातील अजमेर येथे आयोजित ८१२ उर्स उत्सवाकरीता भाविकांची होणार असलेली गर्दी लक्षात घेता दक्षीण मध्य रेल्वेने हैदराबाद व काचीगुडा येथून अजमेर व मदार जंक्शनकरीता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला रवाना होऊन २० जानेवारीला परत येणार असलेल्या दोन रेल्वे गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे.

दक्षीण मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०७१२५ हैदराबाद-अजमेर विशेष गाडी सोमवार, १५ जानेवारी रोजी हैदराबाद येथून १५:०० वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ०८:३० वाजता अजमेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवार, १६ जानेवारी रोजी ०३:०५ अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७१२६ अजमेर-हैदराबाद विशेष गाडी शनिवार, २० जानेवारी रोजी अजमेर येथून ०५:३० वाजता सुटेल व रविवार,२१ जानेवारी रोजी हैदराबाद येथे १५:३० वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर रविवारी ०३:२० वाजता येणार आहे.

काचीगुडा-मदार-काचीगुडा विशेष०७१२९ काचीगुडा- मदार विशेष गाडी सोमवार, १५ जानेवारीला काचीगुडा वरून २३:४५ वाजता सुटेल व बुधवार १७ जानेवारी रोजी मदारला १७:४५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर मंगळवार, १६ जानेवारी रोजी १३:०५ वाजता येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७१३० मदार -काचीगुडा विशेष गाडी शनिवार २० जानेवारीला मदार वरून १:४० वाजता सुटेल व सोमवारी काचीगुडाला सकाळी ०४:३० वाजता पोहचेल.

टॅग्स :railwayरेल्वेAkolaअकोला