शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:28 IST

कपाशी बियाण्याच्या दोन नमुन्यांमध्ये निकषांपेक्षा जास्त बीटी  चे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बीटी कापूस बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने संबंधित बियाणे कंपनीविरोधात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शुक्रवारी दोन प्रकरणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.अकोला शहरानजीक अकोट रोडवरील बायर बायोसायन्स कंपनीच्या गोदामातून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकामार्फत गत जूनमध्ये बीटी कपाशी बियाण्याचे नमुने घेण्यात आले होते. घेण्यात आलेले बियाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.त्यामध्ये बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल जिल्हा परिषद कृषी विभागाला जुलैमध्ये प्राप्त झाला. प्राप्त अहवालानुसार बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने, संबंधित बियाणे कंपनीविरोधात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोन प्रकरणे दाखल करण्यात आली.

निकषापेक्षा जास्त आढळून आले ‘बीटी’ चे प्रमाण!तपासणी अहवालानुसार अप्रमाणित आढळून आलेल्या बीटी कपाशी बियाण्याच्या दोन नमुन्यांमध्ये निकषांपेक्षा जास्त बीटी  चे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने, संबंधित बियाणे कंपनी विरोधात दोन प्रकरणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले.-मिलिंद जंजाळमोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र