शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

छेडखानीवरून दोघांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: April 10, 2016 01:35 IST

आरोपींनी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप.

अकोला: रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या मुलीच्या छेडखानीवरून दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी माळीपुरा परिसरात घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी एका गटाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल केले, तर दुसर्‍या गटातील युवकांवर विनयभंग व अपहरणाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले.नायगाव परिसरातील रहिवासी शेख मुज्जमील शेख अब्दुलाह व त्याचा मित्र इमरान या दोघांनी दोन अल्पवयीन मुलींची छेडखानी केल्याच्या कारणावरून या दोघांवर मो. शरीफ मो. रफीक, मो. अकबर मो. मोईन आणि मो. अमीन मो. रफीक या तिघांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३0७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणामध्ये दाखल झालेल्या विरूद्ध गटाच्या तक्रारीनुसार, दोन अल्पवयीन मुली महाविद्यालयात जाण्यासाठी शनिवारी सकाळी निघाल्या असता, त्यांची शेख मुजम्मील शेख अब्दुलाह आणि इमरान खान कलीम खान या दोघांनी छेडखानी केली. त्यानंतर दोघांनीही या मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे त्यांच्यावर युवतींच्या भावांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ३६३ आणि ३५४ व पॉस्को अँक्टच्या कलम २ नुसार गुन्हा दाखल केला आहे.