शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

आणखी दोघांचा मृत्यू; ६९ नवे पॉझिटिव्ह; १५५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:47 IST

आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २१५ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २१५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६८२७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये तारफैल, सिंधी कॅम्प व हरिहर पेठ येथील प्रत्येकी पाच, कौलखेड, खडकी, मोठी उमरी येथील तीन जण,सारकिन्ही, रामदासपेठ, जीएमसी येथील प्रत्येकी दोन, सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहत, केशव नगर, कलाल चाळ, माधव नगर, जूना कापड बाजार, न्यु भीम नगर, रेणूका नगर, रणपिसे नगर, बहिरगेट, बाशीर्टाकळी, ख्रिश्चन कॉलनी, गौरक्षण रोड, डाबकी रोड, अकोट, लहान उमरी, मलकापूर, वडाळी देशमुख, देशमुख फैल, जय हिंद चौक, वानखडे नगर, खोलेश्वर, शिवाजी नगर, गीता नगर, दाळंबी, मुर्तिजापूर व पागोरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जीएमसी येथील दोन जणांसह राजाराम नगर, रणपिसे नगर, आकृती नगर, बार्शीटाकळी, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, काटेपूर्णा, राम नगर, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.दोघांचा मृत्यूबुधवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हिरपूर ता. मुर्तिजापूर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच खाजगी रुग्णालयात आळशी प्लॉट येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.१५५ जणांना डिस्चार्जदुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जण अशा एकूण १५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.१,६६७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,८२७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,९४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,६६७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या