शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता दोन मुले आढळली विहीरीत; एकाचा मृत्यु, दुसरा रात्रभर विहीरीत होता बसुन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 09:32 IST

बेपत्ता दोन मुले आढळली विहीरीत;एकाचा मृत्यु, दुसरा रात्रभर विहीरीत होता बसुन!

- विजय शिंदे

अकोटःअकोट तालुक्यातील पणज येथील बेपत्ता झालेल्या दोन मुले शेतशिवारातील विहीरीत पडलेले आढळुन आले. त्यापैंकी एका मृत्यू झाला असुन दुसरा मुलगा रात्रभर मृतदेह जवळ विहीरात बसुन होता. ही घटना शनिवारी ३० मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तालुक्यातील पणज येथील गणेश नथ्थूजी बोचे(वय२२) व तेजस राजु जीवनवाल (वय१५) ही दोन मुले २९ मे रोजी दुपारी सायकल घेवुन फिरायला गेली होती. सांयकाळपर्यंत परत आले नसल्याने सर्वत्र शोधाशोध घेतला,पंरतु आढळून आले नाही. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. गावकरी व नातेवाईकांनी शोध घेतला. पंरतु सकाळी राजु गडेकर यांच्या शेतातील विहीरीजवळ सायकल आढळून आली. विहीरीत पाहले असता तेजस राजु जीवनवाल (वय१५) या मुलांचा मृतदेह तर दुसरा गणेश नथ्थूजी बोचे(वय२२) हा मुलगा जिवंत असल्याचे दिसुन आले. घटनास्थळी अकोट ग्रामीण पोलीस पोहचले, गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह, तर दुसऱ्या मुलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. घटना कशी घडली यांचा शोध पोलीस घेत आहेत.पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड करीत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट