शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:42 IST

भरधाव ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर न्यायालयासमोर १६ ऑक्टोबर रोजी घडली.  पातूर-बाळापूर मार्गावर ट्रक क्र.आरजे 0६ जीबी २६१७ ने समोरुन येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 डब्ल्यू ४२६६ ला जबर धडक दिली

ठळक मुद्दे सोमवारी बाळापूर न्यायालयासमोर घडली घटनादुचाकीस्वार श्रीकृष्ण शेषराव म्हैसने जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : भरधाव ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर न्यायालयासमोर १६ ऑक्टोबर रोजी घडली. पातूर-बाळापूर मार्गावर ट्रक क्र.आरजे 0६ जीबी २६१७ ने समोरुन येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 डब्ल्यू ४२६६ ला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार श्रीकृष्ण शेषराव म्हैसने (४४) हा जागीच ठार झाला. या अपघातामुळे ट्रक उलटल्याने रस्त्याने पायी जात असलेले विष्णू गोविंद घोगे रा.कोळासा व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जखमी असलेल्या इसमाचा मृत्यू झाला. उमेश म्हैसने यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रकचालकाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी म्हैसने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९,३0४ अ, १८८ एमव्ही अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात