शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक - दुचाकी अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 15:47 IST

Accident Near Murtijapur : जमठी फाट्याजवळ सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली आहे.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामठी फाट्या जवळ ट्रक - अपघात दोन जण ठार झाल्याची घटना २२ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली        अमरावती कडून अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक सी जी ०४ एन सी ५०९९ ने दुचाकी क्रमांक एमएच ३० बी एम ४०९७ ला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष रमेश शिंदे (३५), प्रकाश गंगाराम जाधव (३७) रा. मासा (सिसा) बोरगाव हे दोघे ठार झाले. धडक एवढी जबरदस्त होती की त्यातील एक जण घटनास्थळीच तर दुसरा उपचारादरम्यान गतप्राण झाला. घटनेची माहिती कळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतकाला व जखमीला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु दुर्दैवाने दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. अधिक तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस करीत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर