शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

तळेगाव डौला येथे एकाच दिवशी विनयभंगाच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST

गावातील ४६ वर्षीय विधवेच्या तक्रारीवरून आरोपी हरिदास रामदास बिल्लेवार, ज्योती हरिदास बिल्लेवार यांच्याविरुद्ध तेल्हारा पो.स्टे.मध्ये भादंविच्या ४५२, ३५४, ३२३, ...

गावातील ४६ वर्षीय विधवेच्या तक्रारीवरून आरोपी हरिदास रामदास बिल्लेवार, ज्योती हरिदास बिल्लेवार यांच्याविरुद्ध तेल्हारा पो.स्टे.मध्ये भादंविच्या ४५२, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी स्वत:च्या घरी खाटेवर झोपलेली असताना आरोपी हरिदास याने तिचा वाईट हेतूने हात पकडून विनयभंग केला. आरोपी हरिदास व ज्योती यांनी संगनमत करून फिर्यादीस विटांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली, तर दुसऱ्या घटनेत २५ वर्षीय फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विक्की रमेश बिल्लेवार रा. तळेगाव डौला, सागर लक्ष्मण भगेवार रा. मुंडगाव ता. अकोट यांच्याविरुद्ध भादंविच्या ४५२, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये तेल्हारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता फिर्यादी घरी हजर असताना आरोपींनी संगनमताने फिर्यादीचा हात वाईट उद्देशाने पकडून विनयभंग केला. फिर्यादी आरोपींना समजावण्यास गेली असता आरोपींनी काठीने मारहाण करून फिर्यादीस शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पो. नि. दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. रामेश्वर वाकोडे पुढील तपास करीत आहेत.