शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

दोनशे गावांत हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रकोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:19 IST

अकोला : राज्यातील हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यातील २०२ गावांमध्ये घाटेअळीचा प्रकोप आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याने कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी १८.१४ लाख शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविले.

अकोला : राज्यातील हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यातील २०२ गावांमध्ये घाटेअळीचा प्रकोप आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याने कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी १८.१४ लाख शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविले, तसेच कपाशीवरील गुलाबी बोंडअळी २३ गावांत नुकसान पातळीच्यावर आढळून आली आहे.हरभरा पीक फुलोºयावर असून, याच अनुषंगाने कृषी विभागाने २ जानेवारीपर्यंत राज्यातील हरभरा क्षेत्राचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २०२ गावांत हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने १८.१४ लाख शेतकºयांना एसएमएस पाठविले आहेत. राज्यात उशिरा लागवड केलेल्या गावात ६६९ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील २३ गावांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर दिसून आला.दरम्यान, राज्यातील रब्बीच्या ५६.९३ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत ३०.४४ लाख हेक्टर म्हणजेच ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती