शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात एकाच रात्री दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 13:33 IST

अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्राप्त माहितीनुसार, डाबकी रोड स्थित रेणुकानगर परिसरातील रहिवासी जामकर कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी परतले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना दिली. तपासणीदरम्यान घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे निदर्शनास आले. दुसरी घटना अंबिकानगर येथील रहिवासी अविनाश शेलार यांच्याकडे घडली. शेलार कुटुंबीयदेखील लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. घरी परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता, चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी अविनाश शेलार यांनी डाबकी रोड पोलिसात तक्रार दिली. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी