शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दगडपारवा धरणाचे दोन दरवाजे उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:06 IST

धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

अकोला : बार्शिटाकळली तालु्क्यातील दगडपारवा धरणात शंभर टक्के जलसाठा संचयित झाल्याने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता या धरणाचे दोन दरवाजे ५ से.मी.ने उघडण्यात आले असून,मोर्णा नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला पूर सरंक्षण योजनेतंर्गत हे धरण बांधण्यात आले आहे.धरण बांधले तेव्हापासून २00६ नंतर यावर्षी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान,काटेपूर्णा धरणही ९९ टक्केपर्यंत पोहाचले असून, रात्री हे धरण केव्हावी शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याने काटेपूर्णा धरणातूनही पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी वर्तवली आहे.सप्टेबर महिन्यापासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून,आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच मध्यम व मोठ्या धरणातील जलसाठा वाढला असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात शंभर टक्के जलसंचय झाला आहे.दगडपारवा हे धरणही प्रथमच शंभर टक्के पाण्याने भरले असून,शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापासून यातून विसर्ग सुरू आहे. हे धरण विद्रुपा नदीवर असून, विद्रुपा नदीचे पाणी मोर्णा नदीला मिळते. यामुळे खडकी,कोन्हेरीसरप,बार्शिटाकळीसह मोर्णा धरणाच्या काठावरील गावकरी,नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान,शुक्रवार सांयकाळी ५ वाजतापर्यत काटेपूर्णा धरणात ८४.१९२ दशलक्ष घन मिटर म्हणजेच ९७.५० टक्के जलसाठा संचयित झाला आहे.पातूर तालुक्यातील मोर्णा,निर्गुणा धरणही शंभर टक्के झाले असून, मूर्तीजापूर तालु्क्यातील उमा बँरेजमध्ये ७६.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.वाण धरणही शंभर टक्के पाण्याने भरले आहे.त्यामुळे यावर्षी कोणी मागणी केली नाही तरी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सुत्राने सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण