शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्‍वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:48 IST

अकोला : जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान विश्‍वास करंडक बालनाट्य स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरूवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी यांच्या हस्ते स्पधेर्चे उद्घाटन होणार असून, आयोजन समिती प्रमुख प्रा. मधू जाधव यांची ...

ठळक मुद्देजेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने स्पधेर्चे आयोजन स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग नोंदवला आहे

अकोला : जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान विश्‍वास करंडक बालनाट्य स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरूवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी यांच्या हस्ते स्पधेर्चे उद्घाटन होणार असून, आयोजन समिती प्रमुख प्रा. मधू जाधव यांची उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. ७ सप्टेंबर पासून सुरू होणार्‍या स्पर्धेत रोज १0 ते ११ शाळांचे सादरीकरण होईल. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणार्‍या पहिल्या नाटकाला १0 हजार रुपये रोख आणि करंडक देण्यात येणार आहे. तर ७ हजार रुपये रोख द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख पारितोषिक राहणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये देण्यात येतील. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट पार्श्‍व संगीत, उत्कृष्ट नेपथ्य या प्रत्येक गटासाठी प्रथम १000, द्वितीय ७00 व तृतीय ५00 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. यासोबतच ३ हजार रुपये रोख ज्युरी स्पेशल अवॉर्ड आणि ३ हजार रुपये र्जनालिस्ट स्पेशल अवॉर्ड देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी प्रत्येक कलाकाराला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक सहभागी शाळेला २000 रुपयांची पुस्तके आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयोजक समितीचे प्रमुख प्रा. मधू जाधव, प्रशांत गावंडे, डॉ. सुनिल गजरे, अशोक ढेरे, अमोल सावंत, आशिष राठी, ललित राठी, अविनाश पाटील, अनिल कुळकर्णी, प्रदीप खाडे यांच्यासह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.