शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची जडणघडण करणारा शिक्षक खरा मार्गदर्शक- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण ...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती लरातो वाणिज्य महाविद्यालय सभागृहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अपर्णाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, राज्य महिला आघाडी प्रमुख वंदना बोर्डे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, शिक्षक सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रा. नरेंद्र लखाडे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी केले. संचालन नितीन बंडावार व अमित सुरपाटने यांनी केले तर, आभार प्रदर्शन सचिन काठोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रुजिता खेतकर, श्याम कुलट, संतोष वाघमारे, अजय पाटील, देवेंद्र वाकचवरे, सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरुण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोष इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे, समाधान उमप आदींनी परिश्रम घेतले.

फोटो:

या शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. जितेंद्र काठोळे, राजेश पातळे, श्रीकृष्ण गावंडे, तुलसीदास खिरोडकर, संजय बरडे, जव्वाद हुसैन व संघदास वानखडे, मंदाकिनी दांदळे, कीर्ती चोपडे या शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.