शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक नदीत कोसळला;दोघे जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:52 IST

बोरगाव मंजू /कुरणखेड : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत काटेपूर्णा नदीवरील पुलावरून एक ट्रक २00 फूट खोल नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचालक व वाहक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना  १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाटेपूर्णा येथील घटनाट्रकचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू /कुरणखेड : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत काटेपूर्णा नदीवरील पुलावरून एक ट्रक २00 फूट खोल नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचालक व वाहक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना  १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.नाशिकवरून कलकत्ता येथे कांदा पोहोचविण्यासाठी निघालेला एनएल 0२ एल ५९७६ क्रमांकाचा ट्रक १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास अमरावतीच्या दिशेने जात होता. सदर ट्रकचा चालक झोपेच्या धुंदीत असल्याने त्याचे स्टेअरिंग व्हीलवरील नियंत्रण सुटून सदर ट्रक पुलाचे कठडे तोडत २00 फूट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रकचा चुराडा होऊन ट्रकचालक दारासिंग राणा (५२)रा.दिल्ली व वाहक निर्मलसिंग सुरजितसिंग (५0)रा. कलकत्ता हे दोघे जागीच ठार झाले. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.के. काटकर यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेले दोन्ही मृतदेह  महत्प्रयासाने बाहेर काढले. या कामात त्यांना मूर्तिजापूर येथील लंकीभाई यांच्या आपत्कालीन पथकाने सहकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह पोष्टमार्टेमसाठी अकोल्याच्ळा सवरेपचार रुग्णालयात पाठविले. या अपघाताचे वृत्त समजताच अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी अपघाताबाबत मृतकांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. हे वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी या अपघाताबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. पुढील तपास बोरगाव मंजूचे ठाणेदार पी. के. काटकर व पोलीस कर्मचारी करीत आहेत.-