शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची भरधाव बुलेटला धडक

By admin | Updated: April 18, 2017 20:27 IST

अकोला - रेल्वे स्टेशन चौकाकडून टॉवरकडे येत असलेल्या एका ट्रकने समोर निघण्याच्या तयारीत असलेल्या बुलेटला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी अग्रसेन चौकात घडली.

अग्रसेन चौकातील घटना, बुलेटचालक गंभीर जखमीअकोला - रेल्वे स्टेशन चौकाकडून टॉवरकडे येत असलेल्या एका ट्रकने समोर निघण्याच्या तयारीत असलेल्या बुलेटला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी अग्रसेन चौकात घडली. या अपघातात बुलेटस्वार इसमाचा एक पाय निकामी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.अकोटमधील हनुमान नगर येथील रहिवासी गोपाल अरुण गोंडागरे हे एम एच ३० एजे ४०८० क्रमांकाच्या बुलेट या दुचाकीने अकोला शहरात येत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव असलेल्या एम एच ३० एएफ ००६७ क्रमांकाच्या ट्रकने अग्रसेन चौकामध्ये जबर धडक दिली. ट्रकच्या समोरील चाकात आल्याने गोपालच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, एक पाय निकामी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या अपघात प्रकरणातील ट्रक रामदास पेठ पोलिसांनी जप्त केला असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.