शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

जिल्हा परिषदेत बदल्यांचा पोळा फुटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:40 IST

अकोला : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया १३ ते १५ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पाडली जाणार आहे.

अकोला : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया १३ ते १५ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पाडली जाणार आहे.शासन निर्णयानुसार बदलीसाठी विनंती अर्ज सादर करणाºयांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पक्षाघाताने आजारी, अपंग कर्मचारी, गतिमंद मुलांचे पालक, ह्रदय शस्त्रक्रिया, एकच मूत्रपिंड असलेले, डायलिसिस सुरू असलेले, कर्करोगी, आजारी, सैनिक-अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, घटस्फोटीत महिला कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण, शासनमान्य संघटनेचे पदाधिकारी यांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वेळापत्रकानुसार १३ मे रोजी क्रमानुसार सकाळी बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन विभागातील बदल्या होणार आहेत, तर १४ मे रोजी क्रमानुसार सकाळी पंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागातील बदल्या होणार आाहेत. तर १५ मे रोजी सकाळी शिक्षण विभाग, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील बदल्या होणार आहेत. विनंती अर्ज सादर करणारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद