शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या राज्यातील पाच मुख्य अभियंत्यांच्या बदल्या

By atul.jaiswal | Updated: December 1, 2022 13:51 IST

पुणे परिमंडळाचे सचीन लक्ष्मीकांत तालेवार यांची औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बदली करण्यात आली.

अकोला : महावितरण कंपनीच्या अकोलासह राज्यातील पाच विविध परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांची प्रशासकीय कारणावरून त्याच पदावर बदली करण्यात आली. तर विविध परिमंडळांमधील अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदावर बढती देण्यात आली. महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगढ मुख्यालयातून बदली व बढतीचे आदेश बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी काढण्यात आले. 

पुणे परिमंडळाचे सचीन लक्ष्मीकांत तालेवार यांची औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बदली करण्यात आली. औरंगाबाद परिमंडळाचे भूजंग बळीराम खंडारे यांना कॉर्पोरेट कार्यालयाचे (प्रकल्प) मुख्य अभियंता म्हणून पाठविण्यात आले. अकोला परिमंडळाचे अनिल गुरुदत्त डोये यांची बदली नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून करण्यात आली. नांदेड परिमंडळाचे दत्तात्रय विष्णू पडळकर यांना कार्पोरेट कार्यालयात बदली देण्यात आली. अमरावती परिमंडळाच्या पु्ष्पा रामचरण चव्हाण यांची बदली गोंदिया परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी करण्यात आली. 

पाच अधिक्षक अभियंत्यांना मिळाली बढतीअकोला परिमंडळात रिक्त झालेल्या मुख्य अभियंता पदावर पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांना बढती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बढती मिळाली. कमर्शियल/ फ्री ॲक्सेस सेलचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश कुळकर्णी हे अमरावती परिमंडळाचे, फ्रँचायझी सेलचे अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी कॉर्पोरेट कार्यालयाचे,  तर अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल काकडे हे भांडुप शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता असतील. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजTransferबदली