शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या कसारा घाटात अडकल्या; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 15:17 IST

अकोला : मध्य रेल्वेच्या कसारा- टिटवाळा दरम्यान ओएचडी (ओव्हर हेड ईलेक्ट्रीक) टावर वॅगन घसरून झालेल्या अपघातामुळे ५०ते ६० मीटर रेल्वे ट्रक लाईन खराब झाली. यामुळे नागपूरहून मुंबईकडे धावणाºया ७ गाड्या कसारा घाटात रोखण्यात आल्या. गुरूवारी सायंकाळी धावलेल्या रेल्वेगाड्या कसारा घाटात रोखल्या गेल्याने हजारो प्रवाशी अडकले आहेत.गुरूवारच्या उत्तररात्री घडलेल्या या अपघातामुळे ...

अकोला : मध्य रेल्वेच्या कसारा- टिटवाळा दरम्यान ओएचडी (ओव्हर हेड ईलेक्ट्रीक) टावर वॅगन घसरून झालेल्या अपघातामुळे ५०ते ६० मीटर रेल्वे ट्रक लाईन खराब झाली. यामुळे नागपूरहून मुंबईकडे धावणाºया ७ गाड्या कसारा घाटात रोखण्यात आल्या. गुरूवारी सायंकाळी धावलेल्या रेल्वेगाड्या कसारा घाटात रोखल्या गेल्याने हजारो प्रवाशी अडकले आहेत.गुरूवारच्या उत्तररात्री घडलेल्या या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अपकडून धावणाºया सर्व रेल्वे गाड्या कसारा घाटात थांबविल्या आहे. डाऊन साईडच्या गाड्या मात्र सोडल्या जात आहे. कसारा घाटात थांबलेल्या घाटामध्ये कुर्ला, शालीग्राम,हावडा मेल, ज्ञानेश्वरी, अमरावती , विदर्भ, सेवाग्राम रेल्वेगाड्या रोखल्या गेल्या आहे. त्यामुळे उपरोक्त गाडीत बसून मुंबईकडे प्रवास करण्यासाठी निघालेले सर्व प्रवासी मध्येच अडकले आहे. सकाळपासून युध्दस्तरावर रूळबदलण्याचे कार्य सुरू असले तरी दुपारी दोन वाजेपर्यत दुरूस्ती झालेली नव्हती. अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcentral railwayमध्य रेल्वे