शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:19 IST

वेगाने वाहने चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात १०० च्या वर कारवाया करण्यात आल्या.

अकोला: शहर वाहतूक शाखेद्वारा रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत वेगाने वाहन चालविणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे, तसेच अशा वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येत आहे.शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रबोधनाच्या कार्यक्रमांसोबतच वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदर रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश रस्त्यावरील अपघात कमी करण्याचा प्रयत्न आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी महामार्गावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने वेगाने वाहने चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात १०० च्या वर कारवाया करण्यात आल्या. या वाहनचालकांकडून १ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहनावर बसविण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंधारात रस्त्यावर चालणारी किंवा उभी असलेली बैलबंडी दिसावी म्हणून बैलगाडी तसेच ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी राबविली.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAkolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस