शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील भुईशेंग पिकावर फिरवला टॅक्टर

By admin | Updated: June 1, 2017 21:56 IST

उत्पन्नाच्या तुलनेत मिळणारा भाव पाहता खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतक-याने शेताततील भुईशेंगच्या उभ्या पिकावर टॅक्टर फिरवला.

आॅनलाइन लोकमत/ विजय शिंदे
 
आकोट, दि.01- उत्पन्नाच्या तुलनेत मिळणारा भाव पाहता खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतक-याने शेताततील भुईशेंगच्या उभ्या पिकावर टॅक्टर फिरवला.
आकोट तालुक्यातील मौजे बोचरा शेतशिवारात गुरुवारी हा प्रकार घडला. रूईखेड येथील शेतकरी संजय अजाबराव शेलकर यांनी जानेवारीमध्ये चार एकरात भुईशेंग पेरली.सतत मेहनत घेत पाणी देऊन मशागत केली.अंदाजे 80 हजार रूपये लागवडीवर खर्च केला असावा. परंतु शेंग परिपक्व झाली असताना बाजारात मात्र  भाव पडले. त्यामुळे खर्च सुध्दा निघणार नसल्याने शेतकरी धास्तावला. अशातच खरीप हंगाम तोडांवर  असताना भुईशेंग शेतात ठेवणे पडवणारे नाही. तर भाव मिळत नसल्याने अखेर शेतशिवारातील चार एकर भुईशेंग पिकावर टॅक्टर फिरवला. 
लागवडीचा खर्च  निघण्याची शक्यता धुसर होती. सध्या बाजार हमीदरापेक्षा भुईशेंगला 2  हजारा एवढा भाव मिळत आहे. विविध कारणे देत व्यापारी शेतकरीची लूट करत आहे. अशातच  भाव पाहता शेतातील भुईशेंग काढणीचा खर्च निघणे कठीण दिसत होते. त्यामुळे शेलकर या शेतकरी बांधवाने उभ्या पिकावर टॅक्टर फिरवित भुईमुग मोडला आहे. शेतात रात्रदिवस परिश्रम घेणारा  शेतकरीला हमीभाव मिळत नसल्याने पीक पेरणी करून मोडावे लागत आहेत.