शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर विहिरीत कोसळला

By admin | Updated: March 26, 2016 02:19 IST

ब्लास्टिंगच्यावेळी घडली दुर्घटना; एक ठार, दोन गंभीर.

मलकापूर(जि. बुलडाणा) : ट्रॅक्टर क्रेनच्या सहाय्याने ४७ फूट विहिरीत ड्रिलिंगचे काम सुरु असताना कंपनामुळे ट्रॅक्टर मागे सरकत विहिरीत घसरल्याने विहिरीत काम करणारे तिघे गंभीर जखमी झाले तर यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना धूलिवंदनच्या दिवशी पान्हेरा बहापुरा शेतशिवारात घडली. किसन श्रीकृष्ण सपकाळ यांच्या पान्हेरा शिवारातील शेतातील विहिरीत ब्लास्टिंगसाठी ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९-५३१३ ने ड्रिलिंगचे काम सुरु होते. ट्रॅक्टरचालक बंडू इंगळे, क्रेनमालक संजय किसन पांडे व नीलेश देशमुख आदी विहिरीलगत होते. तर कैलास तुळशिराम गिर्‍हे वय ३७, विनोद शंकर गिरी ३0 दोघे रा. वडनेर भोलजी व बंडू इंगळे हे तिघे विहिरीत उतरुन काम करीत होते. ड्रिलिंगच्या कामास सुरुवात झाल्यानंतर कंपनामुळे ट्रॅक्टर मागे सरकत सरळ विहिरीत घसरल्याने विहिरीतील तिघे जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही उपचारासाठी मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान कैलास गिर्‍हे यांची प्राणज्योत मालवली, तर दोघांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याप्रकरणी संजय पांडे वय ४६ रा. वडनेर भोलजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अप. नं. १२0/१६ भादंवि ३३७, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गवारगुरु करीत आहेत.