शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामात केली हयगय; तेल्हारा तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:20 IST

तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्‍या शौचालयांमध्ये हयगय  केल्याप्रकरणी तेल्हार्‍यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची  कारवाई केली. 

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी केली निलंबनाची कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्‍या शौचालयांमध्ये हयगय  केल्याप्रकरणी तेल्हार्‍यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची  कारवाई केली. विभागीय आयुक्तांनी १८ जानेवारी रोजी तेल्हारा येथे भेट देऊन विविध  विभागांचा आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामात कुचराई  करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांनी धारेवर धरले. पेयजल व स्वच्छता मिशन  मंत्रालय यांच्या निर्देशानुसार गावे हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना आहेत. सन २0१८ च्या पहिल्या, दुसर्‍या महिन्यात गाव हगणदरीमुक्त करण्याचे आदेश  असताना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात हयगय करणे, तालुका-जिल्हास्तरीय  बैठकांना हजर न राहणे इत्यादी कारणावरून विभागीय आयुक्तांनी आपल्या  भेटीत अधिकारी, कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. यामध्ये सौंदळा  येथील ग्रामसेवक वाघमारे व तळेगाव खु. येथील जायले  यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Telharaतेल्हाराgram panchayatग्राम पंचायत