शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर येथे आज शेतकरी एल्गार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:02 IST

मूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तुपकर, प्रा. शरद पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तुपकर, प्रा. शरद पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.मेळाव्यामध्ये एकरी २५ हजार रुपये बीटी कंपन्यांकडून शेतकर्‍यांना लागवड खर्चाची नुकसान भरपाई देण्याचा हायकोर्टाने आदेश देऊनही विदर्भातील शेतकर्‍यांना अजून पर्याय न दिलेली हेक्टरी ६ हजार ८00 रुपयांची मदत विनाविलंब द्यावी, कर्जमाफीसाठी दीड लाखापेक्षा जास्त कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबर या अंतिम तारखेऐवजी ३0 जून २0१८ अंतिम तारीख करावी. उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा या दराने शेतमालाला हमीभाव जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMurtijapurमुर्तिजापूरagitationआंदोलन