शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

आज मनपाची अर्थसंकल्पीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत अकाेला : शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० एमएम व्‍यासाची जलवाहिनी खडकी येथे झंडू कन्‍ट्रक्‍शनच्या खाेदकामात क्षतिग्रस्‍त ...

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अकाेला : शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० एमएम व्‍यासाची जलवाहिनी खडकी येथे झंडू कन्‍ट्रक्‍शनच्या खाेदकामात क्षतिग्रस्‍त झाली असून जलवाहिनीच्या दुरुस्‍तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे़ यामुळे जुने शहरातील शिवनगर जलकुंभ व बस स्‍टॅण्‍डलगतच्या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे़

पाण्यासाठी जनावरांची भटकंती

अकाेला : शहरात पुन्हा एकदा वाढत्या उन्हामुळे अकाेलेकरांच्या जीवाची लाही लाही हाेत आहे़ मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला असून भटक्या जनावरांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ शहरातील प्राणीमित्रांनी भटक्या जनावरांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे़

‘न्यू तापडिया नगरात पाेलिस चाैकी उभारा’

अकाेला : प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडिया नगर, खरप, पंचशील नगर व दुबे वाडी या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी आधार फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

‘पीएम’आवासच्या लाभार्थ्यांची परवड

अकाेला : पंतप्रधान आवास याेजने अंतर्गत महापालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांना घरकूल बांधून देण्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरु आहे़ आजपर्यंतही अनेक लाभार्थी याेजनेपासून वंचित असल्याचे समाेर आले आहे़ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा हाेत नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत़

कंटेन्मेट झाेनमध्ये नियमांची पायमल्ली

अकाेला : शहरातील पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या दाेन्ही झाेनमधील काही भाग कंटेन्मेंट झाेन घाेषित केले आहेत़ तरीही या भागात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे समाेर आले आहे़ यावर आता मनपाने कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे़