शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती-अकोला गाडी जानेवारीअखेरपर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 19:53 IST

Tirupati-Akola train : अकोला ते तिरुपती व तिरुपती ते अकोला या गाडीला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अकोला : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजीला जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या अकोला ते तिरुपती व तिरुपती ते अकोला या गाडीला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने तिरुपती-अकोला-तिरुपती या साप्ताहिक गाडीला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, आता ही गाडी जानेवारीअखेरपर्यंत धावणार आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ०७६०५ तिरुपती-अकोला ही विशेष रेल्वेगाडी जानेवारी महिन्यातील दर शुक्रवारी ७, १४, २१ व २८ तारखेला तिरुपती स्थानकावरून १२.३० वाजता रवाना होऊन अकोला येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचणार आहे. ०७६०६ अकोला-तिरुपती ही विशेष रेल्वेगाडी जानेवारी महिन्यातील दर रविवारी ९, १६,२३ व ३० तारखेला अकोला स्थानकावरून ०८.२० वाजता रवाना होऊन तिरुपती स्थानकावर ०६.२६ वाजता पोहोचणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे