शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा

By atul.jaiswal | Updated: March 25, 2023 18:23 IST

गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे.

अकोला : विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथे संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केल्या जाऊ शकतो.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२२१४१ /२२१४२) ३१ मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक १२४२२ अमृतसर-नांदेड एक्सप्रेसला २८मार्चपासून, तर १२४२१ नांदेड-अमृतसर एकस्प्रेसला २९ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबा असणार आहे. गाडी क्र. १२७५२ जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस २७ मार्चपासून, तर गाडी क्र. १२७५१ नांदेड-जम्मतावी हमसफर एक्सप्रेस ३१ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेस जलंबला थांबणार

गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला