शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तिघांचा बळी; १२८ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:20 IST

बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १९२ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १९२ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५९३९ झाली आहे. दरम्यान, ७७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११० अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ८४ रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३, खामखेड येथील सात, चान्नी येथील पाच, जयहिंद चौक, तोष्णीवाल लेआऊट व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, अकोट, खडकी, डाबकी रोड व अंबुजा फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, कौलखेड, खेतान नगर, शिवापूर, बापू नगर व पातूर येथील प्रत्येकी दोन, अमृतवाडी, जीएमसी, स्वराज्य पेठ, नेहरु नगर, कोठारी वाटीका, नानक नगर, बंजारा नगर, जूने शहर, दहिहांडा, न्यु तारफैल, आपातापा, लसणापूर ता. मुतिजापूर,गीता नगर, शिर्ला, रेणूका नगर, शिव नगर, देशमुख फैल, मजलापूर ता. पातूर, तांदळी ता. पातूर, सिंधीकॅम्प, पारस, चौर ेप्लॉट, सहनगाव अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या ४४ रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील ३३, जीएमसी येथील तीन, पडोळे लेआऊट, सिंधी कॅम्प, तारा बिल्डिंग,पत्रकार कॉलनी, शिरसोली, लहान उमारी, करतवाडी व सोनोरी ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तिघांचा मृत्यूबुधवारी जैनपूर पिंपरी, ता. अकोट येथील ८९ वर्षीय पुरुष, लहान उमरी, अकोला येथील ७५ वर्षीय महिला व करतवाडी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष अशा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

७७ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन्, ओझोन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर, हेंडज येथून पाच, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, कोविड केअर सेंटर,अकोट येथून पाच अशा एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१२५७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९३९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४४९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १९२जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२५७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला