शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:14 IST

तीन महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब मंगळवारी समोर आली.

शिर्ला: एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, या आजारातून सावणाऱ्यांची वाढती संख्याही दिलासा देणारी ठरत आहे. पातूर येथील एका तीन महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब मंगळवारी समोर आली. कोरोनाबाधित नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे २२ मे रोजी या बाळाला कोरोनाची लागण झाली होती.पातूर येथील या छोट्या  बाळाला त्याच्या आई-वडिलांसोबत अकोला येथे आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. बाळ बरं व्हावा यासाठी पातुरातील सर्वधर्मीय प्रार्थना करीत होते. या जगात केवळ तीन महिन्यापूर्वी प्रवेश करणाºया बाळाने कोरोनावर मात केल्याचे वृत्त पातुरात धडकताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. काल रात्री उशिरा अकोला शासकीय महाविद्यालयातून कोरोनातून मुक्त झालेल्या अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला आणि अजून एका ३९ वर्षीय किराणा दुकानदाराला पूर्णपणे बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी सकाळीच शिर्ला कोरोना पथक प्रमुख तथा ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे यांनी तीन महिन्याच्या बालकासह त्याचे आई-वडील आणि परिवारातील लोकांचे स्वागत केले आणि परिवाराला सॅनिटायझर, मास्क, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाºया आरोग्यदायी औषधी दिल्या.यावेळी त्यांच्यासमवेत पथकातील सहाय्यक ग्रामसेवक अक्षय गाडगे,प्रमोद उगले, अंबादास इंगळे, सहदेव काळपांडे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPaturपातूर