शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हाॅस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइकाकडून तीन लाखांची राेकड पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:25 IST

Crime News : सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाेरट्यांचा शाेध सुरू करण्यात आला आहे़.

अकाेला : सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दवा बाजारात असलेल्या डाॅ. रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रिसाेड येथील एका कुटुंबातील महिलेकडून सुमारे तीन लाखांची राेकड अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली़. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाेरट्यांचा शाेध सुरू करण्यात आला आहे़.

वाशिम जिल्ह्यातील रिसाेड येथील रहिवासी प्रा़ अनीस खान हे त्यांच्या वडिलांना व पत्नीला साेबत घेऊन डाॅ़ रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये रविवारी आले़ त्यानंतर त्यांच्या वडिलांना घेऊन ते डाॅक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी निघाले असता त्यांच्याकडे असलेली तीन लाखांची राेकड त्यांनी बाहेर बसलेल्या पत्नीकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली़; मात्र, यावेळी लक्ष ठेवून असलेल्या काही महिला व पुरुषांनी त्यांना भूलथापा देऊन प्रा़ अनीस खान यांच्या पत्नीजवळील तीन लाखांची राेकड लंपास केली़. अनीस खान केबिनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्नीला पैशासंदर्भात विचारणा केली असता त्यांच्या पत्नीने रक्कम चाेरी गेल्याची माहिती दिली़ यावरून त्यांनी सिव्हिल लाइन्स पाेलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दिली़. पाेलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून चाेरट्यांचा शाेध सुरू केला आहे़.

चाेरटे सीसीटीव्हीत कैद

डाॅ़ रहेमान खान यांच्या हाॅस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत़. त्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चाैकशी सुरू करताच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली़ . यामध्ये चाेरटे स्पष्ट दिसून आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे़.  सीसी कॅमेऱ्यांमुळे या चाेरीचा लवकरच छडा लागणार असल्याची माहिती आहे़.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी