शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील चतारी परिसरात बिबट्याने केले तीन हरीण ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:40 IST

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वन विभागांतर्गत येत असलेल्या चतारी परिसरात गेल्या  आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. परिसरात वावर असलेल्या या बिबट्याने २५  डिसेंबरच्या रात्री तीन हरिणांना ठार केल्याचे आढळून आल्याने, शेतकरी भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्देचतारीसह खेट्री, सायवणी, चान्नी ग्रामस्थांमध्येही दहशतीचे वातावरणमंगळवारी आणखी एक आढळले मृत हरीण

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु. : पातूर तालुक्यातील आलेगाव वन विभागांतर्गत येत असलेल्या चतारी परिसरात गेल्या  आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. परिसरात वावर असलेल्या या बिबट्याने २५  डिसेंबरच्या रात्री तीन हरिणांना ठार केल्याचे आढळून आल्याने, शेतकरी भयभीत झाले आहेत.चतारी येथील शेतकरी दशरथ हिरळकार यांच्या शेताच्या बांधावर २६ डिसेंबर रोजी सकाळी तीन  वाजताच्या सुमारास परत एक मृत हरीण आढळून आले. चतारीसह परिसरातील खेट्री, सायवणी,  चान्नी या गावांलगत बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे ग्रामस्थांना व पाळीव प्राण्यांना धोका  निर्माणा झाला आहे. वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  येथील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणleopardबिबट्या