शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:17 IST

एका कुटुंबातील तिघांवर सहा जणांनी तलवार, लोखंडी पाइपने हल्ला चढविला.

अकोला: जुन्या वादातून दोन कुटुंबात शुक्रवारी दुपारी चांगलाच राडा झाला. एका कुटुंबातील तिघांवर सहा जणांनी तलवार, लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांवर सर्वोपचार रुग्णालयात तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात खदान पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.जेतवन नगरात राहणारा मोहम्मद इरफा मो. आरिफ याच्या तक्रारीनुसार त्याचा भाचा सैयद जुबेर सै. रशिद याचा विवाह जहागीर पटेल याची बहीण मुन्नी हिच्यासोबत झाला होता; परंतु आठ महिन्यांतच त्यांचा तलाक झाला. यामुळे दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला होता. यातून जहागीर पटेल हा नेहमी घरासमोरून जाताना, रागाने पाहायचा व शिवीगाळ करायचा.शुक्रवारी दुपारी याच कारणावरून वाद झाला. आरोपी जहागीर पटेल, शाहरूख खान, शे. अन्सार, शे. इमरान, शे. इरफान, शे. इरशाद (सर्व रा. जेतवन नगर) यांनी तलवार, लोखंडी पाइपने मो. इरफान, मरियम बी आणि मो. रहिम यांच्यावर हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. खदान पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी