शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गुरे चाेरणाऱ्या तीन जणांना अटक; पोलिसांकडून मुद्देमाल जप्त

By सचिन राऊत | Updated: September 24, 2023 19:30 IST

या चाेरटयांकडून वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सचिन राऊत, अकाेला : डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर परिसरातून गुरे चाेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चाेरटयांना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली़ या चाेरटयांकडून वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भीम नगरातील मुकुंदवाडी परिसरातील रहीवासी उमेश भीमराव गाेपनारायण यांच्या मालकीचे दाेन गुरे चाेरण्याचा प्रयत्न तीन अज्ञात चाेरटयांनी केला हाेता. मात्र आवाज आल्याने उमेश गाेपनारायण यांनी उठून पाहताच तीनही चाेरटे फरार झाले हाेते़

या प्रकरणाची तक्रार डाबकी राेड पाेलिस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरु केला़ या चाेरटयांची माहीती स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांना मीळाल्यानंतर त्यांनी पथकासह या चाेरीतील वसीम अहेमद उर्फ राजा शेख मुमताज अहेमद वय ३२ वर्ष रा़ ताजनापेठ, माेहम्मद हनीफ उर्फ राजा शेख हबीब वय ४१ वर्ष रा. ताजनापेठ व मुख्तार अहेमद खान सत्तार खान वय ३७ रा. बैदपुरा या तीन चाेरटयांना अटक केली. त्यांच्याकडून चाेरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या चाेरीची कबुली त्यांनी दिली़.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रवि खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, अविनाश पाचपाेर, अमाेल दिपके, शुभम दुबे व राहूल गायकवाड यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी