शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गायगावच्या आॅइल डेपोत पडणार तीन टाक्यांची भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:04 IST

अकोला : स्थानिक गायगाव येथील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन डेपोमध्ये पेट्रोल-डीझल साठविण्यासाठी अतिरिक्त तीन टाक्यांची भर पडणार आहे. या कार्यप्रणालीला कुणाचा आक्षेप तर नाही ना, यासाठी ग्रामसभा घेण्यात आली.

अकोला : स्थानिक गायगाव येथील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन डेपोमध्ये पेट्रोल-डीझल साठविण्यासाठी अतिरिक्त तीन टाक्यांची भर पडणार आहे. या कार्यप्रणालीला कुणाचा आक्षेप तर नाही ना, यासाठी ग्रामसभा घेण्यात आली.पेट्रोल - डीझलच्या साठवणुकीच्या टाक्याची क्षमता संपुष्टात येत असल्याने इंडियन आॅइल डेपोने नव्या क्षमतेच्या तीन टाक्यांची उभारणी सुरू केली आहे. या टाक्यांचा उपयोग सुरू करण्याआधी ग्रामसभेची परवानगी आवश्यक असल्याने, ना हरकत आवश्यक असल्याने शुक्रवारी येथे जनसुनावणी कार्यक्रम घेतला गेला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयातर्फे हा कार्यक्रम गायगावच्या डेपोत घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागीय अधिकारी संदीप पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम गायगावच्या टीटी पार्किंग परिसरात पार पडला. जवळपास दोनशे ग्रामस्थ येथे उपस्थित होते, असा दावा आॅइल कंपनीच्यावतीने करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी येथे अनेक समस्या मांडून काही सुविधा मिळण्याची मागणी येथे केली. यथोचित मागण्यांबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन इंडियन आॅइलतर्फे ग्रामस्थांना देण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोला