शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नव्हता; पण वाढले एक टक्का पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:36 IST

जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली असताना अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. आता शुक्रवारपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास या जलसाठ्यात आणखी वाढ होईल, असे पाटबंधारे अभियंत्याचे म्हणणे आहे.यावर्षी सप्टेंबर महिन्यात काटेपूर्णा धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. आजमितीस ५४.३७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६२.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. त्यामुळे अकोलेकरांवरील पाणी संकट टळले आहे. जिल्ह्यातील इतरही धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वान धरणाचा जलसाठा आजमितीस ८१.१५ दलघमी, १०० टक्के आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २८.८५ दलघमी, १०० टक्के, याच तालुक्यातील मोर्णा धरणात ३०.८७ दलघमी, ७४.६३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ७.५६ दलघमी, ६४.६३ टक्के तर घुंगशी बॅरेजमध्ये १५.३२ दलघमी ८८.७१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरण वगळता इतर सर्वच धरणांतून यावर्षी सिंचनाला पाणी सोडण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण