शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 17:58 IST

अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.शुक्रवारी एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झाला नाही. आयसोलेशन कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल.

अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नाही. शुक्रवारी आणखी एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून, एकही नवीन संशयित दाखल झाला नाही. अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे.सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २२ रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी चार संशयित रुग्ण दाखल झाल्याने चिंतेचे वातावरण होते; पण शुक्रवारी एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झाला नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या आयसोलेशन कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल असून, गुरुवारी सकाळीच त्यांचे वैद्यकीय चाचणीचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला