शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

आॅनलाइन नोंदणी होऊनही दिव्यांगांची तपासणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:08 IST

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे अर्जदारांची संख्या वाढत असताना, दिव्यांगांच्या वैद्यकीय चाचणीला विलंब होत आहे. परिणामी, अनेकांना विविध शासकीय योजनांपासून मुकावे लागत आहे.दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची होणारी लूट तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली. यांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर आठवडाभरात अर्जदाराला सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग कक्षात वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविणे अपेक्षित आहे; परंतु अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीची तारीख दिली जात नाही. यातील अनेकांना तीन ते चार महिने होऊनही तपासणीसाठी बोलाविण्यात आले नाही. चाचणीअभावी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. प्रमाणपत्र नसल्याने जिल्ह्यातील अनेक दिव्यांग मंडळींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याने दिव्यांगांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.नऊ हजार अर्ज, तपासणी मात्र दोनच दिवसदिव्यांग प्रमाणपत्रासाठी नऊ हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. या दिव्यांगांची तपासणी मात्र आठवड्यातून दोन दिवस केली जाते. एका दिवसात केवळ ३० ते ४० रुग्ण बोलाविण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वेटिंग लिस्टही वाढत आहे.

दिव्यांग कक्षांतर्गत आठवड्यातून दोन दिवस दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जास्तीत जास्त अर्जदारांची वैद्यकीय तपासणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु येणाºया अर्जांची संख्या वाढत आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय