शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; गरज आहे संयमाची - ग्रँड मास्टर ठिपसे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:03 IST

अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.

अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.शासकीय विश्रामगृह येथे रविवार २४ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित दोन दिवसीय शिबिराच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी येथील बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करताना आलेले अनुभव सांगितले. येथील बुद्धिबळ पटूंची कल्पनाशक्ती चांगली असून, लक्षभेदी खेळण्यातही महारथ असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु यासोबतच या खेळाडूंना संयमाची गरज असून, विपरीत परिस्थितीत काय करायचे हे देखील शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच खेळाडूंना त्यांच्या जवळ असलेल्या माहितीला ज्ञानामध्ये परिवर्तित करता येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ दोन वा तीन दिवसांच्या शिबिरातून हा बदल होणार नाही; पण त्याची सुरुवात मात्र नक्कीच झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. भारती राठी, प्रवीण हेंड, राहुल भारसाकळे, विजय फिरके यांची उपस्थिती होती.ग्रँड मास्टर ठिपसे यांना मिळालेले पुरस्कारग्रँड मास्टर ठिपसे यांनी सात वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या शिवाय यांनी अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, बेस्ट स्पोर्ट्समन, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ