शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या डिक्कीतून पैसे लंपास करणारा निघाला मित्रच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:26 IST

अकोला: दुचाकीच्या डिक्कीतून ४0 हजार रुपयांची रोख लंपास झाली होती. ही रक्कम दुसऱ्या कोणीच नाही, तर चक्क मित्रानेच लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. खदान पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडील रोख जप्त केली.

अकोला: दुचाकीच्या डिक्कीतून ४0 हजार रुपयांची रोख लंपास झाली होती. ही रक्कम दुसऱ्या कोणीच नाही, तर चक्क मित्रानेच लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. खदान पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडील रोख जप्त केली.योगेश गणेश सराग यांच्या तक्रारीनुसार त्यांची जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ पॅथॉलॉजी लॅब आहे. गुरुवारी त्यांना कामासाठी पैशांची गरज असल्याने, त्यांनी एटीएममधून चाळीस हजार रुपयांची रोख काढली आणि ही रोख दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिली. सराग हे लॅबमध्ये गेल्यावर त्यांचा मित्र शिवानंद मनोहर दुरवेकर याने दुजाकीच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम काढली आणि पसार झाला. काही वेळानंतर सराग यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितली असता, रक्कम नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी लगेच खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकार, अरखराव, गोपीलाल मावळे, राजेंद्र तेलगोटे, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे यांनी तपास करून काही तासांतच चोरट्या मित्रास अटक केली आणि त्याच्याकडील रोख जप्त केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी