शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नूतनीकरणासाठी कारखानदारांना ३१ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:35 IST

कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी  असलेल्या अकोलातील कारखानदारांना, २0१८ साठी परवाना  नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रणालीचा उपयोग  करून कारखानदारांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही नोंदणी करावी,  असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला विभागाचे  सहसंचालक र.वि. गिरी यांनी केले आहे.

ठळक मुद्देऑनलाइन प्रणालीचा लाभ घ्यावा औद्योगिक सुरक्षेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी  असलेल्या अकोलातील कारखानदारांना, २0१८ साठी परवाना  नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाइन प्रणालीचा उपयोग  करून कारखानदारांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही नोंदणी करावी,  असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला विभागाचे  सहसंचालक र.वि. गिरी यांनी केले आहे.ऑनलाइन प्रणालीच्या दिलेल्या संकेतस्थळावर भोगवटादाराने  युजर आयडी तयार करून अद्ययावत माहिती, परवाना शुल्क  तसेच आवश्यक दस्ताऐवज अपलोड करून अर्ज करावा. उ परोक्त ऑनलाइन पद्धतीचा नमुना एक मध्ये माहिती भरून  झाल्यानंतर त्याचे प्रींट आउट  काढून त्यावर भोगवटादार व  व्यवस्थापक यांची स्वाक्षरी घेऊन पुन्हा अर्ज अपलोड करावा.  कारखाना व्यवस्थापनाकडून कोणत्याही कागदपत्रांच्या हार्ड कॉ पी घेण्यात येणार नाही. केवळ ऑनलाइन पद्धतीने प्राप्त  झालेल्या अर्जांचाच विचार केला जाईल. ३१ ऑक्टोबरनंतर प्रा प्त होणार्‍या आवेदनावर अनुक्रमे नोव्हेंबर १७ पासून मार्च १८  पर्यंत  प्रतीमाह किमान ५ टक्केप्रमाणे शुल्क आकारल्या जाईल.  कारखान्याचे,  इमारतीचे  व संयंत्राचे नकाशे मंजुरीकरिता  ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर नकाशाच्या दोन प्रती स्पीड  पोस्टने किंवा कुरिअरने ट्रॅकिंग पद्धतीने कार्यालयास पाठविण्यात  याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.