शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग ग्राउंडची निविदा येत्या आठ दिवसांत - महापौर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:01 IST

अकोला : नायगावातील डम्पिंग ग्राउंडची समस्या आता कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी महानगरातील चारही झोनमधील डम्पिंग ग्राउंडच्या प्रकल्पास हिरवी झेंडी मिळाली ...

अकोला : नायगावातील डम्पिंग ग्राउंडची समस्या आता कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी महानगरातील चारही झोनमधील डम्पिंग ग्राउंडच्या प्रकल्पास हिरवी झेंडी मिळाली असून, येत्या आठ दिवसांच्या आत डम्पिंग ग्राउंडच्या निविदा काढल्या जातील, अशी माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नायगावातील डम्पिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत, याची जाणीव आपणास आहे. महानगरात चार झोनमध्ये आता डम्पिंग ग्राउंड आणि कचऱ्यापासून गॅस व खत निर्मिती सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी २० एकर जागा दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणि महापालिकेचा निधी मिळून हा प्रकल्प सुरू होत असून येत्या आठ दिवसांत त्याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहेत असे महापौर यांनी सांगीतले. अमृत योजनेची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. महानगरात ७०० किलोमीटर परिसरात अमृत पाणी पुरवठ्याची पाइपलाइन टाकण्याचा संकल्प आहे असेही ते म्हणाले, अर्धे शहर सध्या अंधारात आहे. त्यासाठी एलईडी असलेले पथदिवे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जात आहे. येत्या चार महिन्यांच्या आत महानगरात २४ हजार एलईडी लावण्याचा हा संकल्प असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोबतच महानगरात १० ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

फेरीवाला धोरण राबविणारशहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करणार असून त्यासाठी २५ माजी सैनिकांची भरती केली गेली आहे. अतिक्रमण हटाओ मोहिमेसोबतच फेरीवाला धोरण राबविण्यासाठी समिती गठित केली आहे, या समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांचे पुर्नवसन करणे शक्य होणार असल्याची माहितीही महापौर यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका