शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: January 14, 2015 00:24 IST

मालेगाव तालुक्यातील हत्याकांड; वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.

वाशिम: गतवर्षी मालेगाव तालुक्यात किरकोळ कारणावरुन घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दहा वष्रे सङ्म्रम कारावासाची शिक्षा सुनावली.मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथे १७ मे २0१३ रोजी हे हत्याकांड घडले होते. अरविंद दीपके हे गावातील बाळू पवार यांच्या दुकानाजवळ बसलेले असताना सायंकाळी ५.३0 वाजता आरोपी गणेश शंकर चव्हाण (वय ४५) व त्याची पत्नी सुषमा यांनी त्यांच्याशी वाद घातला. तुझ्या बायकोने माझ्या बायकोविरुध्द तक्रार का दिली, असे म्हणून गणेश चव्हाण याने लोखंडी सुर्‍याने अरविंद दीपके यांच्यावर हल्ला केला. दीपके यांचा मुलगा अतुल हा वाद सोडविण्यासाठी गेला असता, आरोपीने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अरविंद दीपके यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अतुलच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी गणेश चव्हाण आणि त्याची पत्नी सुषमा यांच्याविरुध्द भादंविचे कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल करुन तपास केला. सरकारपक्षातर्फे याप्रकरणी एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध साक्ष, पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा.सिकची यांनी आरोपी गणेश चव्हाण याला दहा वष्रे सङ्म्रम कारावास, तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी ३0 दिवस साधी कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. अनूप बाकलीवाल यांनी काम पाहिले.