शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

देशभरातील किन्नरांचे दहा दिवसीय राष्ट्रीय संमेलन अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:17 IST

अकोला: देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे.

ठळक मुद्देया राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे.अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये होणाऱ्या या संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे.

अकोला: देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे. संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे. दामले चौकातील अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये हे राष्ट्रीय संमेलन होणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.या संमेलनासाठी देशभरातील किन्नर अकोल्यात येणार आहेत. देशात किन्नरांची संख्या ६ लाखांच्या जवळपास आहे. त्यांना सामाजिक जीवन जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचा, रोजगाराचा अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना त्यांचे हक्क मिळावे. या दृष्टीकोनातून सातत्याने किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येते. २0१५ मध्ये मुर्तिजापूरला किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन पार पडले होते. आता १ ते १0 फेब्रुवारीदरम्यान अकोल्यातील अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये राष्ट्रीय संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये किन्नरांच्या समस्यांवर चिंतन होणार आहे. तसेच नव्या किन्नरांचा परिचय सुद्धा संमेलनाच्या माध्यामातून करून देण्यात येणार आहे. संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर