शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा : महावितरणचे कनिष्ठ अभियंता आगरकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:39 IST

तेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. 

ठळक मुद्देदोन कर्मचा-यांचे वेतन रोखण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : देयके वसुलीकडे दुर्लक्ष आणि कामाप्रती अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत महावितरणचे अकोटचे कार्यकारी अभियंता डॉ. प्रमोद काकडे यांनी तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर यांना निलंबित करण्याचे तसेच या केंद्रावरील सर्व कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. महावितरणच्या तेल्हारा ग्रामीण केंद्र दोनचे कनिष्ठ अभियंता अमोल आगरकर सुमारे सहा महिन्यांपूर्वी कार्यालयात रुजू झाले होते. रुजू झाल्यापासून त्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तसेच याचा परिणाम वीज देयकांच्या थकबाकीवरही होत होता. वरिष्ठांनी वारंवार ताकीद देऊनही कामकाजात सुधारणा न झाल्याने आगरकर यांना निलंबित करण्याचा आदेश डॉ. काकडे यांनी दिला आहे. आगरकर यांना यापूर्वी वीज देयकाकडे दुर्लक्ष आणि जनतेच्या तक्रारींचे वेळेत निवारण न झाल्याने तसेच गैरशिस्त यासह इतर बाबीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच वेतनाच्या एक तृतीयांश दंडाची शिक्षा का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागवण्यात आला होता. याविषयी समाधानकार उत्तर न मिळाल्याने अकोट येथील कार्यकारी अभियंता डॉ. काकडे यांनी आगरकर यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. तसेच आगरकर यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाºयांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या आदेशामुळे कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. देयके वसुलीचा आता अधिकाºयांसह कर्मचाºयांनी धसका घेतला आहे. 

महावितरणने सुरू केला कारवाईचा धडाका महावितरणने देयके वसुलीसाठी दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी, अशा एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांच्याकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एक तृतीयांश रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्याचा आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे. महावितरणच्या कारवाईने अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणTelharaतेल्हारा