शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

शिक्षकाची आत्महत्या;  शाळेतच प्राशन केले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 14:02 IST

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेतच विष प्राशन केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.

तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेतच विष प्राशन केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या शिक्षकाला तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन नारायण इंगळे रा. बेलखेड असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक गजानन इंगळे हे ११ फेब्रुवारी रोजी विद्यालयात आले होते. तेथून एका दुकानातून त्यांनी दोन लिफाफे विकत घेतले. त्यामध्ये कागदपत्रे टाकून ते तळेगाव येथील पोस्टात टाकले. त्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रयोगशाळेत विषारी द्रव्य प्राशन केले, अशी माहिती मिळाली. हा प्रकार शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी इंगळे यांना तातडीने तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांच्याजवळ काहीही आढळून आले नाही. मृतक गजानन इंगळे यांची मुलगी पुणे येथे असल्यायने ती आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत मुख्याध्यापक गिºहे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्याध्यापकाबरोबर सुरू होता वादमृतक शिक्षक गजानन इंगळे व मुख्याध्यापक अरविंद गिºहे यांचा काही दिवसांपासून वाद झाला होता. या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. त्यामुळे मृतक गजानन इंगळे यांनी मुख्याध्यापक ाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली नव्हती. दरम्यान, या विषयावर मुख्याध्यापक अरविंद गिºहे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.फोटो आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराSuicideआत्महत्याTeacherशिक्षक