शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आकोटात पाण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 19:45 IST

आकोट (अकोला) : आकोटचे ग्रामदैवत मानल्या जाणारे शहरातील नंदीपेठ या भागातुन शेतकरी बांधवानी 10 जुलै रोजी वरूणराजाला प्रसन्न करण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कआकोट (अकोला) : आकोटचे ग्रामदैवत मानल्या जाणारे शहरातील नंदीपेठ या भागातुन शेतकरी बांधवानी 10 जुलै रोजी वरूणराजाला प्रसन्न करण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक काढली.मृग नक्षत्र कोरडे गेल्यागत स्थिती आकोट तालुक्याची आहे. शेतकरी बांधवाणी पेरणी केली. पंरतु पावसाने हुलकावणी दिली.त्यामुळे नंदीकेश्ववर मंदीरात असलेल्या पुरातण महाकाय नंदीची पुजा करून शेतकरीनी पावसाकरीता महादेवाला साकडे घातले. नंदीपेठ हा परीसर शेतकरी-शेतमजुर व वृषभराजाचे पालनपोषन करणारा कष्टाळु भाग. या ठिकाणी महाकाय नंदी असल्याने नंदीपेठेमधील शेतकरीची श्रध्दा असलेल्या नंदीबैलाची मिरवणुक काढण्यात आली.वरूण राजाला पाण्यासाठी साकड घालण्याकरिता नंदीकेश्वर मंदीर येथून नंदीबैलाची ही भव्य मिरवणूक पाण्याचे व महादेवाचे गाणे गात काढण्यात आली. शेतकरी बांधवानी आपले नंदीबैल या मिरवणूकीत सजवुन व विविध फलक लावुन सामील केले. नंदीकेश्वरास पाण्या साठी साकड घालत ही आगळीवेगळी मिरवणुक पोळ्यापुर्वीच आकोट शहरात काढण्यात आली.