शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात नवीन ४००० बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:48 IST

अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे. त्यानुषंगाने महिला बचत गटांच्या वाढीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘वर्धिनी’ गावा-गावांत जाऊन महिलांचे प्रबोधन करीत आहेत.जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट स्थापन करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या वाढीसाठी आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ व योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ७५ वर्धिनींची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धिनी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या या महिला जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम, आदिवासी व पुनर्वसित गावांमध्ये जाऊन महिला बचत गट गठित करण्याचे काम करीत आहेत. गावा-गावांत जाऊन प्रबोधन करीत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘वर्धिनी’ प्रयत्न करीत आहेत.जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट स्थापन करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘वर्धिनी‘ गावा-गावांत जाऊन महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण व गावातच रोजगार उपलब्ध करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.-आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद